सर्पविश्व

  साप एक अनोखा प्राणी

ही ऑनलाईन कार्यशाळा 3 सत्रात होणार आहे.

१. सापांची ओळख व गैरसमज –
या सत्रात सपाविषयी मूलभूत माहिती आणि सापांविषयी असलेले गैरसमज दूर केले जातील.

२. बिनविषारी साप व निमविषारी साप –
या सत्रात बिनविषारी आणि निमविषारी सापांच्या जातींबद्दल माहिती दिली जाईल.

३. विषारी साप व सर्पदंश –
या सत्रात विषारी सापांची माहिती व सर्पदंश झाल्यावर काय करावे आणि सर्पदंश होऊ नये म्हणून काय करावे याची माहिती दिली जाईल.

Translate »